

Who Is IPS Anurag Sujania
Esakal
IPS Anurag Sujania: पोलीस अधीक्षक पदावरून हटवल्यानं आयपीएस अधिकारी अनुराग सुजानिया यांनी भारतीय पोलीस सेवेचा राजीनामा दिला आहे. मध्य प्रदेश कॅडरचे आयपीएस अधिकारी असलेल्या अनुराग यांनी वैयक्तिक कारणामुले राजीनामा देत असल्याचं म्हटलंय. त्यांचा राजीनामा स्वीकारला की नाही याबाबत माहिती समोर आलेली नाही.