Iran Israel War : अमेरिकेनं भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? इराण हल्ल्यावर भारत सरकारने दिली प्रतिक्रिया

America Attack On Iran : अमेरिकेनं तीन अणु केंद्रांवर हल्ले केले. या हल्ल्यांनंतर अशी चर्चा रंगलीय की अमेरिकेनं इराणवर हल्ल्यासाठी भारताच्या हवाई हद्दीचा वापर केला. यावर भारताने प्रतिक्रिया दिलीय.
Did America use Indian airspace for Iran attack
Did America use Indian airspace for Iran attackEsakal
Updated on

इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धात अमेरिकेनं उडी घेतल्यानं मध्य पूर्वेतील संघर्ष तीव्र झाला आहे. अमेरिकेनं रविवारी पहाटे तीन अणु केंद्रांवर हल्ले केले. या हल्ल्यांनंतर अशी चर्चा रंगलीय की अमेरिकेनं इराणवर हल्ल्यासाठी भारताच्या हवाई हद्दीचा वापर केला. मात्र भारताने या चर्चा निरर्थक असल्याचं सांगत दावे फेटाळून लावले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com