Iran Israel War : युद्धात होरपळणाऱ्या इराणला भारताचा मदतीचा हात, काश्मीरमधील लोकांनी भांडी, पैसे अन् सोने केले दान

India Support Iran : ईदच्या निमित्ताने मुस्लिम समुदायाने इराणशी एकजूट दाखवली. काश्मीरमध्ये लोकांनी पैसे, भांडी आणि दागिने दान करून मदत केली. एका विधवा महिलेने पतीच्या आठवणीत जपलेले सोने दान करून विशेष उदाहरण घालून दिले.
Kashmir residents, including women, donate savings, utensils, and jewelry as a humanitarian gesture to support Iran during the ongoing conflict.

Kashmir residents, including women, donate savings, utensils, and jewelry as a humanitarian gesture to support Iran during the ongoing conflict.

esakal

Updated on

Kashmir Donation Iran war : अमेरिका आणि इस्रायलने पुकारलेल्या युद्धाला २४ दिवस उलटले असून, यामध्ये इराणचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर, इराणला आर्थिक मदत व दागिने दान करणाऱ्या भारतीयांच्या दयाळूपणा आणि मानवतेबद्दल भारतातील इराणच्या दूतावासाने कृतज्ञता व्यक्त केली आहे. इराणच्या वतीने दूतावासाने नमूद केले की, भारतीयांच्या या करुणापूर्ण कृतीची त्यांना सदैव स्मृती राहील. या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करताना इराणच्या दूतावासाने लिहिले: "आम्ही तुमचा दयाळूपणा आणि मानवता कधीही विसरणार नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com