Thank You India! लिहीत इराणचा इस्त्रायलवर मिसाईल हल्ला, कठोर निर्णयामागचं नेमकं कारण काय?

‘Thank You India’ Message on Missile : इराणने इस्त्रायलवर क्षेपणास्त्रांनी हल्ला करताना त्या क्षेपणास्त्रांवर भारतीयांसाठी संदेश लिहिला आहे. या क्षेपणास्त्रावर “भारताच्या लोकांचे आभार” असा उल्लेख करण्यात आला.
‘Thank You India’ Message on Missile

‘Thank You India’ Message on Missile

esakal

Updated on

गेल्या काही दिवसांपासून अमेरिका, इराण आणि इस्त्रायल यांच्यात युद्ध सुरू आहे. त्यामुळे मध्यपूर्वेत तणाव निर्माण झाला आहे. इस्त्रायलने केलेल्या हल्ल्यानंतर इराणनेही त्याला चोख प्रत्युत्तर दिले आहे. अशातच डोनाल्ड ट्रम्प यांनी पाच दिवस हल्ले थांबवण्याची घोषणा केली आहे. मात्र, त्यानंतरही इराणकडून इस्त्रायल आणि आखाती देशांवर हल्ले सुरूच आहेत. यादरम्यान इराणने भारतासह काही देशांचे अनोख्या पद्धतीने आभार मानले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com