Railway Online Food Fraud : रेल्वे प्रवासात ऑनलाईन जेवण मागवताय? सावधान! मोठा स्कॅम उघड; IRCTC ची मोठी कारवाई

Fake eCatering Websites : अनधिकृत प्लॅटफॉर्म्सकडून मिळणारे अन्न FSSAI मानकांचे पालन करत नसण्याची शक्यता आहे. प्रवाशांना आर्थिक फसवणूक, डेटा चोरी आणि निकृष्ट अन्नामुळे आरोग्याचा धोका संभवतो.
Railway Online Food Fraud : रेल्वे प्रवासात ऑनलाईन जेवण मागवताय? सावधान! मोठा स्कॅम उघड; IRCTC ची मोठी कारवाई
Updated on

तुम्ही रेल्वे प्रवास करताना ऑनलाईन जेवण मागवत असाल तर तुमच्यासोबत मोठा स्कॅम होऊ शकतो. तुम्हाला आर्थिक फसवणुकीसोबतच आजारपणालाही सामोर जावे लागू शकते. तुमची वैयक्तिक माहिती (डेटा) धोक्यात येऊ शकते. IRCTC आता अशा ॲप्स आणि वेबसाइट्सवर कडक कारवाई करत आहे कारण IRCTC च्या अधिकृत यादीत नसतानाही, काही खाजगी प्लॅटफॉर्म्स प्रवाशांना जेवण पुरवण्याचा दावा करण्यासाठी IRCTC चे नाव आणि ब्रँडचा गैरवापर करत असल्याचे निदर्शनास आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com