सुप्रीम कोर्टाच्या माजी न्यायमूर्तींनी 'इश्क करो पार्टी'ची केली घोषणा, पक्षात येण्यासाठी वयाची अट; CJPच्या दीपकेंना म्हणाले मूर्ख

Ishq Karo Party सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांनी इश्क करो पार्टी (आयकेपी)ची स्थापना करण्याची घोषणा केलीय. पक्षाच्या सदस्यत्वासाठी वयाची अट ठेवलीय. त्यांनी अभिजीत दीपकेवरही टीका केली.
Ex-SC Judge Announces New Political Party

Ex-SC Judge Announces New Political Party

Esakal

Updated on

दिल्लीत नुकतंच कॉकरोच जनता पार्टीच्या अभिजीत दिपकेनं आंदोलन केलं. या आंदोलनाची चर्चा असताना भारतात एक नवा पक्ष स्थापन होणार आहे. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांनी इश्क करो पार्टीची घोषणा केलीय. यासाठी सदस्यत्वासाठी मोहीम सुरू करण्यात आलीय. मार्कंडेय काटजू यांनी सीजेपीचा संस्थापक अभिजीत दीपकेवर प्रश्न उपस्थित केलेत. फक्त शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करून काय होणार असं त्यांनी विचारलंय. Katju Criticises Dipke While Launching New Party

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com