४८ वर्षांनी जगन्नाथ मंदिराच्या खजिन्याचं रहस्य उलगडणार; RBI अधिकारी दाखल

Jagannath Temple Treasure Inventory : सकाळी भारतीय रिझर्व्ह बँकचे अधिकारी येथे पोहोचले आणि त्यानंतर मोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली.
Jagannath Temple

Jagannath Temple Treasure Inventory

esakal

Updated on

Jagannath Temple: ओडिशातील जगन्नाथ मंदिर येथील तिजोरीत नेमकं किती सोने, चांदी आणि हिरे आहेत, याची माहिती लवकरच समोर येणार आहे. आज या तिजोरीतील संपत्तीची मोजणी करण्याचे काम सुरू झाले आहे. सकाळी भारतीय रिझर्व्ह बँकचे अधिकारी येथे पोहोचले आणि त्यानंतर मोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली. त्यामुळे या तिजोरीत नेमकी किती संपत्ती आहे, याबाबतची माहिती लवकरच पुढे येणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com