Ebola Suspect Jaipur: भारतात इबोलाचा पहिला संशयित रुग्ण आढळला; युगांडातून आलेल्या १९ वर्षीय तरुणीमध्ये आढळली लक्षणं

Samples Sent to NIV Pune: युगांडातून राजस्थानमध्ये पर्यटनासाठी आलेली एक परदेशी तरुणी शुक्रवारी सकाळी 'एअर अरेबिया एअरलाइन्स'च्या फ्लाईटने शारजाहमार्गे जयपूरला पोहोचली होती.
Ugandan Woman Isolated RUHS

Ugandan Woman Isolated RUHS

esakal

Updated on

जयपूर : युगांडातून भारतात आलेल्या एका १९ वर्षीय युवतीमध्ये इबोलाची लक्षणे आढळली आहेत. ही युवती युगांडाचीच नागिरक असून, ती शुक्रवारी शारजाहमार्गे भारतात आली होती. विमानतळावरील तपासणीमध्ये तिच्यामध्ये ही लक्षणे आढळली. तिला शहरातील रुग्णालयात विलगीकरणात ठेवण्यात आले असून, तिच्या नमुने पुढील चाचण्यांसाठी पुण्यातील प्रयोगशाळेत पाठविण्यात आली आहेत. दरम्यान, हैदराबादमध्ये आलेल्या सुदानच्या दोन नागरिकांनाही विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com