Operation Mahadev, Pahalgam Terror Attack : जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सुरक्षा दलांनी राबवलेल्या 'ऑपरेशन महादेव'मध्ये मोठं यश मिळालं आहे. श्रीनगरजवळील दाचीगाम भागातील लिडवास येथे झालेल्या चकमकीत पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या लष्कर-ए-तोयबाचा कमांडर मुसासह (Lashkar Commander Musa Killed) तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.