After 37 Day Protest CJP Founder Abhijit Dipke Announces Jantar Mantar Season Two and Rural School Campaign
sakal
नवी दिल्ली: धर्मेंद्र प्रधान यांना केंद्रीय शिक्षण मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला भाग पाडून जंतरमंतरवरचे ३७ दिवसांचे आंदोलन यशस्वी केल्यानंतर कॉक्रोच जनता पक्षाचे (सीजेपी) राष्ट्रीय संयोजक अभिजित दीपके यांनी ‘जंतरमंतर सीझन-टू’ लवकरच सुरू होणार असल्याची घोषणा आज केली.