Javed Akhtar explains why film industry fears speaking out against the government : आपल्या फाइल्स उघडल्या जातील या भीतीने चित्रपटसृष्टीतील अनेकजण सरकारविरोधात बोलत नाहीत, असं स्पष्ट मत दिग्गज लेखक आणि पटकथाकार जावेद अख्तर यांनी मांडलं आहे. तसेच ही असुरक्षितता केवळ चित्रपटसृष्टीपुरती मर्यादित नसून इतर क्षेत्रांमध्येही आहे, असंही ते म्हणाले. त्यांच्या या विधानानंतर आता सोशल मीडियावर विविध चर्चांना उधाण आलं आहे.