Jharkhand Assembly Election Results: हेमंत सोरेन इतिहास रचण्याच्या तयारीत, मात्र पत्नीनं टेन्शन वाढवलं! झारखंडच्या निकालात काय घडतंय?

Jharkhand Assembly Election Results: झारखंडच्या ट्रेंडमध्ये मोठा बदल होत आहे. हेमंत सोरेन पुन्हा इतिहास रचण्याच्या तयारीत आहेत.
Hemant Soren
Hemant SorenESakal
Updated on

झारखंडमध्ये मतमोजणी सुरू आहे. सुरुवातीच्या ट्रेंडवरून, JMM नेतृत्वाखालील आघाडी आणि NDA यांच्यात अत्यंत निकराची स्पर्धा आहे. येथे हेमंत सोरेन यांनी दावा केला आहे की, आम्ही पुन्हा सरकार स्थापन करणार आहोत. सर्व 81 विधानसभा जागांवर मतमोजणीसाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. झारखंडमध्ये एनडीए विरुद्ध इंडिया आघाडी यांच्यातील लढतीत कोण कोणाचा पराभव करणार हे आज स्पष्ट होणार आहे. मात्र मतमोजणी सुरू होताच हेमंत सोरेन यांच्या बाजूने कौल लागलेला दिसून आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com