

Abhijit Dipke and Saurabh Das have discussed the controversy surrounding Justice Surya Kant’s ‘cockroach’ remark and its alleged connection with Das
esakal
सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी सुनावणीदरम्यान केलेल्या ‘कॉक्रोच’ या उल्लेखावरून नव्या चर्चेला सुरुवात झाली होती. हा शब्द कॉक्रोच जनता पक्षाचे (CJP) प्रवक्ते सौरभ दास यांच्यासाठीच वापरण्यात आला होता, असा दावा CJPचे संस्थापक आणि राष्ट्रीय संयोजक अभिजीत दीपके यांनी केला आहे. स्वतः सौरभ दास यांनीही ही शक्यता व्यक्त केली आहे. न्यायालये आणि न्यायाधीशांवर केलेले लेखन तसेच दाखल केलेल्या आरटीआय अर्जांमुळे ही टिप्पणी आपल्याला उद्देशून असू शकते, असे दोघांचे म्हणणे आहे.