

New Delhi : लोकशाहीत सरकारला प्रश्न विचारले, तर थेट विदेशी हस्तक ठरवले जाते, अशा शब्दांत भाजपचे तमिळनाडूतील माजी प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र डागले. त्यांच्या या भूमिकेवरून भाजप आणि त्यांच्यात पुन्हा वाद निर्माण झाला आहे.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये!