

Congress Leader Statement
esakal
Rahul Gandhi News: ''देशातील खरी विरोधी पक्षीची लढाई ही सोशल मीडियावर नाही तर रस्त्यावर लढली जात आहे. 'कॉकरोच जनता पार्टी' विरोधी पक्षाची जागा हिरावून घेत नसून, ते केवळ सोशल मीडियावर रील्स बनवणारे लोक आहेत.'' अशा शब्दात काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांनी भूमिका स्पष्ट केली.