Crime: भावजयचे दिरासोबत अनैतिक संबंध, जाऊबाई संतापली, भर पंचायतीत ॲसिडची बाटली आणली अन्...; धक्कादायक कृत्य

Woman attacked sister in law: एका जावेने तिच्या दुसऱ्या जावेचे प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून तिच्यावर ॲसिड फेकले. यात ती महिला गंभीररित्या भाजली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Gadchiroli Crime

Gadchiroli Crime

sakal

Updated on

कर्नाटकातील कोलर जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका जावेने तिच्या पतीसोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप करत दुसऱ्या जावेवर ॲसिड फेकले. ही घटना कोलर शहरातील आझाद नगर परिसरात घडली. ॲसिड हल्ल्यात जखमी झालेल्या पीडितेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे. ही घटना गेल्या बुधवारी रात्री घडली. आरोपी महिलेचे नाव आयेशा आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com