Harihar Panchamasali Math Controversy : पंचमसाली मठात हायव्होल्टेज ड्रामा! वचनानंद स्वामी आणि ट्रस्टींमध्ये जुंपली; कोट्यवधींच्या हिशेबावरून तीव्र वाद

Financial Dispute Intensifies at Panchamasali Math : हरिहर येथील पंचमसाली मठात ट्रस्टी आणि वचनानंद स्वामी समर्थकांमध्ये आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांवरून जोरदार वाद झाला.
Harihar Panchamasali Math controversy

Harihar Panchamasali Math controversy

esakal

Updated on

बंगळूर : हरिहर येथील पंचमसाली मठात विश्‍वस्त (ट्रस्टी) आणि वचनानंद स्वामी यांच्यातील वाद आणखी तीव्र झाला आहे. जमा-खर्च सादरीकरणाच्या कार्यक्रमादरम्यान मोठा गोंधळ निर्माण झाला. मठातील कोट्यवधींच्या गैरव्यवहाराचा आरोप स्वामींनी केल्यानंतर ट्रस्टींनी मठ परिसरात सार्वजनिकरीत्या हिशेब सादर करण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com