Men in Sarees : पुरुषांनी साडी नेसून फोटो काढले, सरकारी योजनेचे ३ लाख रुपये लाटले

government scheme fraud : कर्नाटकात ही घटना घडली असून काही पुरुष साडी नेसून मनरेगाच्या मजुरांसोबत उभा राहिले. त्यांनी फोटो काढून ते नॅशनल मोबाईल मॉनिटरिंग सिस्टिमवर अपलोड केले.
government scheme fraud
government scheme fraud Esakal
Updated on

सरकारी योजनेचे पैसे लाटण्यासाठी पुरुषांनी चक्क साडी नेसून फोटो काढल्याचा प्रकार समोर आला आहे. कर्नाटकात ही घटना घडली असून काही पुरुष साडी नेसून मनरेगाच्या मजुरांसोबत उभा राहिले. त्यांनी फोटो काढून ते नॅशनल मोबाईल मॉनिटरिंग सिस्टिमवर अपलोड केले. मनरेगा अंतर्गत महिला मजूर काम करत असल्याचं दाखवण्यासाटी हा सगळा प्रकार केला जात होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com