Sakal Podcast :केजरीवालांविरुद्ध घातपाताचा कट ते फटाक्यांविषयी न्यायालयाचा गंभीर इशारा

केजरीवालांविरुद्ध घातपाताचा कट रचला जातोय, असं आपच्या खासदारांचं म्हणणं आहे, त्याविषयी अधिक जाणून घेऊ, आजच्या पॉडकास्टमध्ये.
Sakal Podcast
Sakal PodcastE sakal

आज सकाळ पॉडकास्टमध्ये काय ऐकाल?

1. केजरीवालांविरोधात मोठ्या घातपाताचा कट रचला जातोय"; संजय सिंह यांचा खळबळजनक दावा

2. 'दिवाळी' अन् 'पूजा' नावानं डोमेन तयार करुन होतेय सायबर फसवणूक

3. मोदींच्या कपड्यांवरुन राहुल गांधींची जोरदार टीका

4. चिकनगुनियाच्या पहिल्या लसीला अमेरिकेची मान्यता!

5. भारतात 2026 पर्यंत येणार ई-एअर टॅक्सी

6. प्रसिद्ध अभिनेत्री जयाप्रदा यांच्याविरोधात निघाले अटक वॉरंट

7. 23 वर्षीय क्रिकेटरची ICC च्या 'बेस्ट प्लेअर ऑफ द मंथ'वर छाप

8. फटाक्यांविषयी गंभीर व्हा, उच्च न्यायालयाचे यंत्रणांना आदेश

....................

स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com