Gautam Adani: अदानी समुहाला आणखी एक मोठा धक्का! केनिया सरकारने रद्द केले सर्व करार

Gautam Adani : केनियाचे राष्ट्राध्यक्ष विल्यम रुटो यांनी अदानी समूहासोबत केलेले जवळपास 5 हजार कोटींचे सर्व करार रद्द केल्याची घोषणा केली आहे.
Gautam Adani
Gautam Adani Sakal
Updated on

गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेत लाचखोरीच्या आरोपानंतर गुरुवारी भारतीय शेअर बाजारात गोंधळ उडाला. अमेरिकेतील कोर्टाने त्यांच्या विरोधात अटक वारंट काढल्याने एकच खळबळउडाली. आता अदानी यांना आणखी मोठा झटका बसला आहे. केनियाचे राष्ट्राध्यक्ष विल्यम रुटो यांनी अदानी समूहासोबत केलेले जवळपास 5 हजार कोटींचे सर्व करार रद्द केल्याची घोषणा केली आहे.

Gautam Adani
Adani Group: गौतम अदानी संकटात! समूहाला एकाच दिवसात दुसरा झटका! NSEने कंपन्यांना दिले आदेश
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com