Pinarayi Vijayan: १० वर्षांच्या सत्तेनंतर मोठी पडझड! LDF पक्षाचा दारुण पराभव, मुख्यमंत्र्यांचा राजीनामा, UDF ची दमदार एंट्री

Pinarayi Vijayan Resign: सीपीआय-एमच्या नेतृत्वाखालील डाव्या लोकशाही आघाडीला निवडणुकीत अभूतपूर्व पराभव पत्करावा लागला आहे. मुख्यमंत्री पिनारयी विजयन यांनी राजीनामा दिला.
Pinarayi Vijayan Resign

Pinarayi Vijayan Resign

ESakal

Updated on

केरळ विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून अनेक जागांवर सध्या मतमोजणी सुरू आहे. कलानुसार डावे पक्ष मोठ्या फरकाने मागे असल्याचे दिसून येते. गेल्या १० वर्षांपासून सत्तेत असलेल्या एलडीएफला यूडीएफने सत्तेतून बाहेर काढले आहे. पराभव स्वीकारून पिनारयी विजयन यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे राज्यात यूडीएफ सत्तेवर येईल हे निश्चित झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com