

Actor Sayak Chakraborty Beef Served Instead of Mutton Sparks Row
Esakal
कोलकात्यात एका अभिनेत्यानं मी हिंदू ब्राह्मण असून मला मटणाऐवजी गोमांस दिल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. अभिनेता सायन चक्रवर्ती हा शुक्रवारी त्याच्या सहकाऱ्यांसोबत पार्क स्ट्रीटमधील प्रसिद्ध पबमध्ये गेला होता. त्याने म्हटलं की, मी मटन स्टेक ऑर्डर केलं होतं पण जी डिश मला दिली गेली त्यात बीफ होतं. अजाणतेपणे मी ते खाल्लं.