Astrology Predict Ahmedabad Plane Crashes: वैदिक ज्योतिषानुसार, 2025 हे वर्ष ग्रहांच्या संक्रमणामुळे खास महत्त्वाचे आहे. या काळात ग्रहांच्या अस्वस्थ स्थितीमुळे अनेक संकटे आणि अडचणी निर्माण होऊ शकतात, असे संकेत मिळत आहेत. नुकताच अहमदाबादमध्ये एअर इंडिया विमानाचा दुर्दैवी अपघात झाला, जो काही दशकांपूर्वी घडलेल्या अशाच प्रकारच्या घटनांसारखा आहे.