Project Cheetah: कुनोमध्ये नवा इतिहास! भारतात जन्मलेल्या 'गामिनी'ने दिला ४ बछड्यांना जन्म

कुनो नॅशनल पार्कमध्ये भारतात जन्मलेल्या मादी चित्त्याने नैसर्गिक अधिवासात चार बछड्यांना जन्म देत ‘प्रोजेक्ट चीता’ला ऐतिहासिक यश; देशातील चित्त्यांच्या दुसऱ्या पिढीचा शुभारंभ
A Boost to Biodiversity: Union Minister Bhupender Yadav Celebrates the New Arrivals

A Boost to Biodiversity: Union Minister Bhupender Yadav Celebrates the New Arrivals

Sakal

Updated on

मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्क (Kuno National Park) मधून भारतीय वन्यजीव संवर्धनासाठी एक अत्यंत ऐतिहासिक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. भारतातच जन्मलेल्या 'गामिनी' (Gamini-KGP12) नावाच्या मादी चित्त्याने नैसर्गिक अधिवासात चार बछड्यांना जन्म दिला आहे.

केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी सोशल मीडियाद्वारे ही माहिती दिली. भारताच्या 'चित्ता संवर्धन' मोहिमेतील हा एक मैलाचा दगड मानला जात आहे.

https://x.com/byadavbjp/status/2042916691689279777

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com