

Cheetah Cubs
sakal
मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात आज एक मोठा इतिहास रचला गेला आहे. भारतात जन्मलेल्या 'मखी' नावाच्या मादी चित्त्याने तब्बल पाच पिल्लांना जन्म दिला आहे! हा क्षण देशाच्या 'प्रोजेक्ट चीता' (Project Cheetah) मोहिमेसाठी एक क्रांतीकारी आणि अतिशय महत्त्वाचे पाऊल मानला जात आहे.