Latest Marathi News Live Update: शंभराव्या संमेलनाच्या अध्यक्षांची उद्या निवड

Breaking Marathi News Live Update : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
Latest Marathi News Live Update

Latest Marathi News Live Update

esakal

Sahitya Sammelan : शंभराव्या संमेलनाच्या अध्यक्षांची उद्या निवड, रूपरेषा निश्चितीसाठी आज बैठक

पुण्यात होणाऱ्या ऐतिहासिक शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा बहुमान कोणाला मिळणार, हे मंगळवारी (ता. २४) निश्चित होणार आहे. बहुतांश घटक संस्थांनी सहमती दर्शविल्याने अध्यक्षपदासाठी सरस्वती सन्मानप्राप्त ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शरणकुमार लिंबाळे यांचे नाव आघाडीवर आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची सोमवारी (ता. २३) आणि मंगळवारी (ता. २४) पुण्यात बैठक होणार आहे. 

Loading content, please wait...