Latest Marathi News Update : ‘मन की बात’ ऐकण्याची विद्यार्थिनींना सक्ती, गैरहजर राहिल्यास दंडाचा इशारा

Breaking Marathi News Live Update : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर...
Breaking Marathi News live Updates
Breaking Marathi News live Updatesesakal

नाशिक मुंबई महामार्गावर जुन्या कसारा घाटात वाहतूक कोंडी

नाशिक मुंबई महामार्गावर जुन्या कसारा घाटात वाहतूक कोंडी निर्माण झाली असून या घाटात एक

अवजड वाहन बंद पडल्याने वाहतूक कोंडी झाली आहे यामुळे जुन्या कसारा घाटात

वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत

महामार्ग पोलिस व आपत्ती व्यवस्थापन सदस्य घटनास्थळी दाखल अवजड वाहन बाजूला करून वाहतूक कोंडी सोडविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com