राज्यात 2 नव्या स्ट्रेनचा शिरकाव ते  पेट्रोल-डिझेलच्या दरांत घट; ठळक बातम्या क्लिकवर

today
today

एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी भाजपवर आपली हिंदुत्व विचारधारा पाठ्यपुस्तकामध्ये आणल्याचा आरोप केला आहे.  विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) एक संवैधानिक संस्था आहे, जी विद्यापीठांमध्ये सर्व प्रकारच्या कार्यक्रमांसाठी जबाबदार असते. यूजीसीने नुकतेच इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांचा एक ड्राफ्ट प्रकाशित केला आहे. प्रख्यात अभिनेता धर्मेंद्र यांच्या घरात कोरोनानं शिरकाव केला असून त्यांच्या घरातील तिघेजण पॉझिटिव्ह असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 31,855 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत, तर 15098 जणांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. बुधवारी 95 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून स्थिर असणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये आज, बुधवारी घसरण झाली आहे. गेल्या महिन्यात पेट्रोलच्या किंमतीमध्ये उच्चांकी वाढ झाली होती. त्यानंतर आता पहिल्यांदाच पेट्रोलच्या किंमतीमध्ये कपात झाली आहे. 

पुणे- प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानींच्या बंगल्यासमोरील कारमध्ये स्फोटके आढळल्याच्या आणि सचिन वाझे प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी बारामती तालुक्यातील लाटे गावच्या सुपुत्रावर आहे. वाचा सविस्तर-

पुणे- गेल्या काही दिवसांपासून स्थिर असणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये आज, बुधवारी घसरण झाली आहे. गेल्या महिन्यात पेट्रोलच्या किंमतीमध्ये उच्चांकी वाढ झाली होती. वाचा सविस्तर-

मुंबई- वाझे यांना ताब्यात घेतल्यानंतर एनआयएनं मोठी कारवाई केली असून वाझे यांच्यावर अँटिलिया स्फोटकं प्रकरणी बेकायदा कृत्ये प्रतिबंधक कायद्यांतर्गत (UAPA) गुन्हा दाखल केला आहे. वाचा सविस्तर-

मुंबई- "...म्हणून तर आदित्य ठाकरेंना कोरोना झाला नाही ना?". वाचा सविस्तर-

नवी दिल्ली- एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी भाजपवर आपली हिंदुत्व विचारधारा पाठ्यपुस्तकामध्ये आणल्याचा आरोप केला आहे. यूजीसीने नुकतेच इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांचा एक ड्राफ्ट प्रकाशित केला आहे. वाचा सविस्तर-

नवी दिल्ली- किंमती वाढत असताना पेट्रोल-डिझेल GST च्या कक्षेत आणले जावे, अशी मागणी होत होती. यासंदर्भात सरकारकडून महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. वाचा सविस्तर-

Corona Update: स्थिती गंभीर! राज्यात कोरोना रुग्णसंख्येने पुन्हा ओलांडला 30 हजारांचा टप्पा. वाचा सविस्तर-

नवी दिल्ली- कोरोनाचा डबल म्युटन्ट वेरिएंट देशातील १८ राज्यांमध्ये आढळून आला असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. वाचा सविस्तर-

ग्लोबल- ब्रिटिश-स्विडिश औषध कंपनी अ‍ॅस्ट्राझेनेकाची (AstraZeneca) कोरोना लस पुन्हा एकदा शंकेच्या फेऱ्यात अडकली आहे. वाचा सविस्तर-

मनोरंजन आमीरनं क्वोरोनटाईन होण्यास प्राधान्य दिले आहे असे असले तरी एक वेगळीच शंका यानिमित्तानं उपस्थित झाली आहे ती म्हणजे आमीर ज्या कार्यक्रमात होता त्याच कार्यक्रमाला मुख्यमंत्री उध्दव ठाकरेही उपस्थित होते. वाचा सविस्तर-

मनोरंजन- अभिनेता सलमान खानला बुधवारी दुपारी मुंबईतील लिलावती रुग्णालयात पाहिलं गेलं. यावेळी पापाराझींनी त्याला पाहिलं आणि त्याचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केले. वाचा सविस्तर-

अहमदनगर- "तुम्ही देवेंद्र फडणवीसांचा चेहरा पाहिलाय? नाथाभाऊंचा पुन्हा टोमणा. वाचा सविस्तर-

मुंबई- रश्मी शुक्ला यांनी केलेलं फोन टॅपिंग हाच बेकायदेशीर प्रकार असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला. वाचा सविस्तर-

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com