शेतकरी 'चक्का जाम'साठी सज्ज ते गुजरात-सुरत अवघ्या 2 तासांत; वाचा महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 6 February 2021

 शेतकरी कुटुंबांच्या मासिक उत्पन्नाचा नेमका तपशीलच सरकारकडे उपलब्ध नाही. गुजरातमधील प्रगत सुरत शहरात नाशिकहून पोचण्यासाठी अवघ्या दोन तासांचे अंतर आता लागणार आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (यूपीएससी) मागील वर्षी घेण्यात आलेली परीक्षा देण्याची शेवटची संधी हुकलेल्या उमेदवारांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. अमेरिकेची क्षेपणास्त्रभेदी यंत्रणा दक्षिण चीनी समुद्रातून हद्दपार केल्याचे चीनने शुक्रवारी सांगितले

शेतकरी आंदोलनाला अधिक धार देण्यासाठी संघटनांनी आज (दि.6) देशव्यापी 'चक्का जाम'ची घोषणा केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेत इनकमिंग सुरू असल्याचे शुक्रवारी स्पष्ट केले. बहुचर्चित आणि प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर सातारा रस्त्यावर कात्रज-स्वारगेट दरम्यान बस रॅपिड ट्रान्झिट (बीआरटी) सेवेला पहिल्याच दिवशी प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला.  शेतकरी कुटुंबांच्या मासिक उत्पन्नाचा नेमका तपशीलच सरकारकडे उपलब्ध नाही. गुजरातमधील प्रगत सुरत शहरात नाशिकहून पोचण्यासाठी अवघ्या दोन तासांचे अंतर आता लागणार आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (यूपीएससी) मागील वर्षी घेण्यात आलेली परीक्षा देण्याची शेवटची संधी हुकलेल्या उमेदवारांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. अमेरिकेची क्षेपणास्त्रभेदी यंत्रणा दक्षिण चीनी समुद्रातून हद्दपार केल्याचे चीनने शुक्रवारी सांगितले...वाचा सविस्तर बातम्या फक्त एका क्लिकवर

नवी दिल्ली- प्रजासत्ताक दिनी झालेल्या ट्रॅक्टर परेडनंतर शेतकरी आंदोलनाला अधिक धार देण्यासाठी संघटनांनी आज (दि.6) देशव्यापी 'चक्का जाम'ची घोषणा केली आहे....वाचा सविस्तर

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेत इनकमिंग सुरू असल्याचे शुक्रवारी स्पष्ट केले...वाचा सविस्तर

पुणे/कात्रज - बहुचर्चित आणि प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर सातारा रस्त्यावर कात्रज-स्वारगेट दरम्यान बस रॅपिड ट्रान्झिट (बीआरटी) सेवेला पहिल्याच दिवशी प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला....वाचा सविस्तर 

नवी दिल्ली - शेतकरी कुटुंबांच्या मासिक उत्पन्नाचा नेमका तपशीलच सरकारकडे उपलब्ध नाही. ही धक्कादायक माहिती खुद्द कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी संसदेत दिली आहे...वाचा सविस्तर 

वॉशिंग्टन : देशहितासाठी चीनबरोबर काम करण्यासही अमेरिकेला अजिबात संकोच वाटणार नाही,’’ असे अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांची स्पष्ट करीत चीनला इशारा दिला...वाचा सविस्तर

नाशिक : गुजरातमधील प्रगत सुरत शहरात नाशिकहून पोचण्यासाठी अवघ्या दोन तासांचे अंतर आता लागणार आहे....वाचा सविस्तर

सोलापूर : राज्यातील अन्य विद्यापीठांतील विद्यार्थ्यांशी आपल्याही विद्यापीठाचे विद्यार्थी सहजपणे स्पर्धा करू शकतील, नोकरी- व्यवसायात अव्वल राहतील, या हेतूने आता पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ परीक्षेचा पॅटर्नच बदलणार आहे....वाचा सविस्तर 

कोल्हापूर : तुमच्या हालचाली थेट पोलिसांच्या गाडीवरील सीसी कॅमेऱ्यात कैद होणार आहेत. एवढंच नव्हे तर गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांचेही चित्रीकरण "सीसी कॅमेऱ्यात कैद होणार आहे....वाचा सविस्तर

नवी दिल्ली - कोरोनाच्या संसर्गामुळे केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (यूपीएससी) मागील वर्षी घेण्यात आलेली परीक्षा देण्याची शेवटची संधी हुकलेल्या उमेदवारांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे...वाचा सविस्तर

बीजिंग - अमेरिकेची क्षेपणास्त्रभेदी यंत्रणा दक्षिण चीनी समुद्रातून हद्दपार केल्याचे चीनने शुक्रवारी सांगितले. अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी अमेरिकेच्या परराष्‍ट्र मंत्रालयातील कर्मचाऱ्यांसमोर बोलताना चीनच्या आव्हानांना थेट सामोरे जाण्याचा इशारा दिला होता...वाचा सविस्तर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: latest news top ten news marathi news Farmer Protest Chakka Jam Gujarat Surat Delhi