
Lawyer Rakesh Kishor
ESakal
सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीदरम्यान भारताचे सरन्यायाधीश बीआर गवई (सीजेआय) यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारे वकील राकेश किशोर यांच्यावर खटला दाखल करण्यात आला आहे. त्यांना वकिली करण्यापासून तात्काळ निलंबित करण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे. दिल्ली बार कौन्सिलने हा आदेश जारी केला आहे. कौन्सिलने वकील राकेश किशोर यांचा वकिली करण्याचा परवाना निलंबित केला आहे.