

Lioness Holds Shepherd for 30 Minutes
Esakal
Viral Video: गुजरातच्या भावनगरमधील गर्जिया इथं एका सिहिंणीनं गुराख्यावर हल्ला केल्याची घटना घडलीय. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जवळपास अर्धा तास सिंहिणीनं गुराख्याला तिच्या पंज्यात धरून ठेवलं होतं. दरम्यान, गुराख्यानं प्रसंगावधान राखत हालचाल न करता पडून राहिला आणि जीव वाचवला. पण सिंहिणीच्या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला आहे.