

Chandigarh Eases Liquor Sales Rules
Esakal
Liquor Sales Rules: युद्धजन्य स्थितीमुळे देशात इंधन तुटवड्याच्या भीतीने अनेक ठिकाणी पेट्रोल पंपांवर रांगा लागल्याचं चित्र आहे. दरम्यान, चंडिगढमध्ये चक्क पेट्रोल पंपावर दारू मिळणार आहे. याबाबत नव्या अबकारी धोरणाला चंडिगढ प्रशासनाने मंजुरी दिलीय. या धोरणानुसार दारू फक्त जुन्या अड्ड्यांवरच नाही तर पेट्रोल पंप, शॉपिंग मॉल आणि स्थानिक बाजारातही विक्री करता येणार आहे. याशिवाय मोठ्या डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये परदेशी दारू, वाईन, बिअर विक्री करता येईल. Chandigarh Eases Liquor Sales Rules Petrol Pumps Malls Included in New Excise Policy