Shubhanshu Shukla NASA Axiom Mission Launch: भारताचे अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांच्या यानाचे उड्डाण, उद्या गाठणार लक्ष्य

Shubhanshu Shukla Axiom-4 Mission LIVE Updates NASA News : भारताचे अंतराळवीर शुभांशु शुक्ला ‘Ax-4’ मोहिमेतून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे झेपावणार आहेत. ही ऐतिहासिक मोहीम स्पेसएक्सच्या Crew Dragon कॅप्सूलमधून प्रक्षिपित झाली.
Shubhanshu Shukla Axiom-4 Mission LIVE Updates NASA News
Shubhanshu Shukla News live Updates 25 June 2025esakal
Updated on

PM Modi Live : पंतप्रधान मोदींनी शुभांशु शुक्ला यांना दिल्या शुभेच्छा

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे यशस्वी उड्डाणानंतर पंतप्रधान मोदींनी शुभांशु शुक्ला यांना दिल्या शुभेच्छा

भारताला शुक्ला यांचा अभिमान वाटतो : राजनाथ सिंह

अ‍ॅक्सिओम-४ च्या प्रक्षेपणाबद्दल प्रतिक्रिया देताना राजनाथ सिंह म्हणाले; भारताला शुक्ला यांचा अभिमान वाटतो

शुभांशु शुक्लांचे मिशन भविष्यासाठी चांगला अनुभव असेल : केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग

शुभांशु शुक्लांचे मिशन भविष्यासाठी चांगला अनुभव असेल असे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग म्हणाले

शुभांशु शुक्ला यांनी अवकाशातून पाठवला पहिला संदेश; म्हणाले, जय हिंद, जय भारत

शुभांशु शुक्ला यांनी अवकाश झेप घेतली असून आता त्यांनी पहिला संदेश पाठवला आहे. पहिला संदेश; म्हणाले, जय हिंद, जय भारत

Shubhanshu Shukla Mission Live Update: NASAच्या मिशनचं भारतात स्वागत; दिल्लीत मंत्री, राजदूतांनी साजरा केला आनंद!"

NASAच्या केनेडी स्पेस सेंटरवरून #Axiom4Mission यशस्वीपणे झेपावताच केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह, ऑस्ट्रेलियाचे उच्चायुक्त फिलिप ग्रीन आणि साउथ ऑस्ट्रेलियाच्या राज्यपाल फ्रान्सेस अ‍ॅडमसन यांनी आनंद व्यक्त केला.

ही ऐतिहासिक मोहीम भारतीय वायुदलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या नेतृत्वाखाली पार पडत आहे.

Shubhanshu Shukla Mission Live Update: उड्डाण केल्यावर कॅप्टन शुभांशु शुक्ला यांच्या आईवडिलांनी केला आनंदोत्सव साजरा

उत्तर प्रदेशातील लखनौ येथील वायुदलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांच्या आईवडिलांनी आनंदोत्सव साजरा केला.
NASAच्या केनेडी स्पेस सेंटरमधून #Axiom4Mission ची यशस्वी उड्डाण भरताना शुभांशु शुक्ला हे पायलट म्हणून सहभागी झाले आहेत.

Shubhanshu Shukla Mission Live Update:भारताचे अंतराळवीर शुभांशु शुक्लाच्या यानाचे उड्डाण

भारताचे अंतराळवीर शुभांशु शुक्लाच्या यानाने नासाच्या ‘Ax-4’ मोहिमेसाठी उड्डाण केले आहे.

Shubhanshu Shukla Mission Photos : मोहिमेवर जाण्यापूर्वी अंतराळवीरांचे फोटो आले समोर

अंतराळवीर शुभांशु शुक्ला आज अंतराळात जाण्यासाठी सज्ज आहेत . मोहिमेवर जाण्यापूर्वी अंतराळवीरांचे फोटो समोर आलेत

Shubhanshu Shukla Mission Launch Time : अंतराळवीर शुभांशु शुक्ला आज दुपारी 12 वाजून 1 मिनिटांनी अवकाशात जाणार

अंतराळवीर शुभांशु शुक्ला आज दुपारी 12 वाजून 1 मिनिटांनी यांचे यान Crew Dragon कॅप्सूलमधून अवकाशात जाणार आहेत

Shubhanshu Shukla Axiom-4 Mission LIVE Updates : भारताचे अंतराळवीर शुभांशु शुक्ला अंतराळ स्थानकाकडे झेपावणार

भारताचे अंतराळवीर शुभांशु शुक्ला ‘Ax-4’ मोहिमेतून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे झेपावणार आहेत. ही ऐतिहासिक मोहीम स्पेसएक्सच्या Crew Dragon कॅप्सूलमधून प्रक्षिपित केली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com