
Look back Top verdicts of 2024 Marathi News : यंदाचं वर्ष हे कोर्टानं दिलेल्या विविध निकालांमुळं देखील गाजलं आहे. यामध्ये अनेक महत्वाचे खटले निकाली निघाले आहेत, तर अनेक खटल्यांमध्ये कोर्टानं मार्गदर्शक निकाल दिले आहेत. यांपैकी कोणते महत्वाचे खटले गाजले यावर आपण नजर टाकणार आहोत. Lookback2024_Politics