दरवाजातून नको ती अवस्था अनेकांनी पाहिली अन्...

वृत्तसंस्था
शुक्रवार, 20 मार्च 2020

लखनौ (उत्तर प्रदेश): एका खोलीमध्ये दोघे जण गेल्यानंतर अर्धा दरवाजा उघडाच राहिला. काही वेळानंतर दोघांना नको त्या अवस्थेत अनेकांनी पाहिले. याबाबतची माहिती पोलिसांपर्यंत गेल्यानंतर त्यांना ताब्यात घेतले. अमरोहा शहरामध्ये ही घटना घडली आहे.

मैत्रिणीला फिरायला घेऊन इटलीला गेला अन्...

रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या एका खोलीमध्ये प्रेमीयुगुल गेले. खोलीचा दरवाजा खराब होता. अर्धा दरवाजा उघडाच राहिला. दोघे जण खोलीमध्ये गेल्याचे काही जणांनी पाहिले होते. काही वेळानंतर खोलीबाहेर गर्दी होऊ लागली. दोघेजण नको त्या अवस्थेत असल्याची माहिती बाहेर होऊ लागली. अनेकांनी खोलीकडे धाव घेत नको ते पाहिले. अखेर याबाबतची माहिती पोलिसांपर्यंत गेली. काही वेळातच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि दोघांना ताब्यात घेतले.

हॉटेलवर छापा टाकताच प्रेमी युगुलांची पळापळ...

पोलिस अधिकारी रजनीश यादव यांच्याकडे याबाबत चौकशी केली असता, त्यांनी याबाबतची माहिती देण्यास नका दिला, असे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. दरम्यान, याबाबतची चर्चा परिसरात रंगली आहे.

हनिमूनच्या रात्री पत्नी लागली तडफडायला...

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: lover couple caught in objectionable position at uttar pradesh