Crime
झारखंडची राजधानी रांची येथून एक भयानक हत्याकांड समोर आले आहे. एका ५० वर्षीय प्रियकराने दोन मुलांसह त्याच्या ३० वर्षीय प्रेयसीची हत्या केली. या प्रकरणात पोलिसांनी कारवाई करत तिन्ही आरोपींना अटक केली आहे. त्यांना तुरुंगात पाठवले आहे. ब्लॅकमेल आणि कर्ज घेतलेल्या पैशाच्या परतफेडीच्या चिंतेमुळे आरोपीने हा गुन्हा केला आहे.