

LPG cylinders
sakal
पश्चिम आशियातील सतत सुरू असलेल्या संघर्षामुळे देशातील इंधनाच्या किमतींबाबत घरगुती आणि वाहतूक क्षेत्रातील उपभोक्ते चिंतेत आहेत. जागतिक ऊर्जा पुरवठ्यातील अडचणींमुळे एलपीजी, सीएनजी आणि पीएनजीच्या दरांमध्ये नियमित बदल होत असल्याचे दिसून येत आहे. तरीही सध्या कोणत्याही वितरकांकडे पुरवठा बंद झाल्याची बातमी नाही. मात्र, भू-राजकीय परिस्थिती लक्षात घेता एलपीजी पुरवठ्यावर विशेष नजर ठेवण्यात येत आहे.