LPG दरात मोठी उलथापालथ; कोणाला मिळाला दिलासा, कोणाला नाही? घरगुती अन् व्यावसायिक सिलिंडरमध्ये मोठा फरक

Commercial LPG Cylinder Becomes Cheaper from July 1; Domestic LPG Prices Stay Unchanged : १ जुलैपासून १९ किलोचा व्यावसायिक एलपीजी सिलिंडर १८३.५० रुपये स्वस्त झाला असून, घरगुती सिलिंडरच्या किमती मात्र कायम आहेत.
LPG Price Today: Commercial Cylinder Prices Cut by Rs 183.50 from July 1

LPG Price Today: Commercial Cylinder Prices Cut by Rs 183.50 from July 1

esakal

Updated on

१ जुलैपासून एलपीजी सिलिंडरच्या दरांमध्ये महत्त्वाचा बदल करण्यात आला असून, १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत मोठी कपात करण्यात आली आहे. दिल्लीसह विविध शहरांमध्ये व्यावसायिक सिलिंडर १८३.५० रुपये स्वस्त झाला आहे. मात्र, १४.२ किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नसून, दिल्लीत त्याची किंमत ९४२ रुपये कायम ठेवण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com