LPG Shortage: तुम्ही कोणतं मेडिसिन घेता? १० दिवसांत २०० औषध कंपन्या बंद पडणार; देशावर नवं संकट

Around 200 Drug Companies Likely to Halt Production Due to Propane Gas Crisis: देशातील औषध कंपन्या बॉयलरमध्ये मुख्य स्वरुपात इंधन म्हणून प्रोपेनचा उपयोग करतात. मात्र इराण युद्धामुळे एलएनजी आयातीचे रस्ते बंद झाले आहेत.
LPG Shortage

LPG Shortage

esakal

Updated on

Pharmaceutical Production in India: इराण-अमेरिका युद्धामुळे देशात एकीकडे एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झालेला आहे. याच गॅसमुळे आता देशातल्या २०० औषध कंपन्यांना आपलं उत्पादन थांबवावं लागण्याची शक्यता निर्माण झालीय. रियॅक्टर्स आणि स्टीम जनरेशनसाठी प्रोपेन गॅसचा वापर होतो. मात्र या गॅसच्या कमतरतेमुळे गुजरात, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातल्या अनेक कंपन्या प्रभावित झाल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com