कोचिंग सेंटरला लागलेल्या आगीत १४ विद्यार्थ्यांचा दुर्देवी मृत्यू; बचावकार्य युद्धपातळीवर, उपमुख्यमंत्र्यांसह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी

Lucknow Coaching Centre Fire : महत्त्वाचे म्हणजे अग्नीशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखले असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहेत. उपमुख्यमंत्री तसेच वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले आहे.
Lucknow Coaching Centre Fire

Lucknow Coaching Centre Fire

esakal

Updated on

उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथे एका कोचिंग सेंटरला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेत १४ विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तसेच काही विद्यार्थी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या पथकांकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू असून वरिष्ठ अधिकारीही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com