
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी दोघांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती मिळतेय. या भेटीत मराठा आरक्षणाच्या विषयासह इतर विषयांवरही चर्चा झाल्याचं समजतं आहे.
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी दोघांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती मिळतेय. या भेटीत मराठा आरक्षणाच्या विषयासह इतर विषयांवरही चर्चा झाल्याचं समजतं आहे. याबरोबरच महापालिकेने पुढील शैक्षणिक वर्षांपासून इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्यासाठी पाऊले उचलली आहे. तर अभिनेत्री कंगना राणावतला सुरक्षा पुरवण्यासाठी किती पैसा खर्च केला जातो, याविषयीची माहिती मिळवण्यासाठी माहिती अधिकार कायद्यांतर्गत अर्ज दाखल करण्यात आला. या सर्व बातम्या सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.
पंजाब - भाजप खासदार सनी देओलच्या मतदारसंघात काँग्रेसनं विरोधकांचा धुरळा उडवला. गुरुदासपुरमध्ये सर्वच्या सर्व 29 वॉर्डात काँग्रेसनं बाजी मारली. वाचा सविस्तर - https://www.esakal.com/desh/punjab-municipal-election-results-2021-congress-bjp-sunny-deol-akali-dal-410381
ग्लोबल - अमेरिकेतील काही भागात सध्या मोठ्याप्रमाणात बर्फवृष्टी होत आहे. यामुळे 21 जणांचा मृत्यू झाला आहे.वाचा सविस्तर - https://www.esakal.com/global/cold-wave-hits-usa-texas-21-dies-millions-without-power-410358
मुंबई - भाजप खासदार उदयनराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. वाचा सविस्तर -https://www.esakal.com/mumbai/udayan-raje-met-chief-minister-uddhav-thackeray-and-sharad-pawar-today-410382
टूलकिट प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या मुंबईच्या वकिल निकिता जेकब यांना मुंबई उच्च न्यायालयाने तीन आठवड्यांचा ट्रान्झिट अटकपूर्व जामीन आज मंजूर केला. http://वाचा सविस्तर - https://www.esakal.com/mumbai/bombay-high-court-allows-transit-anticipatory-bail-application-nikita-jacob-410354
पश्चिम महाराष्ट्र - राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या अडीच हजारांवरुन आता चार हजारांपर्यंत वाढू लागली आहे. वाचा सविस्तर - https://www.esakal.com/paschim-maharashtra-news/solapur/guardian-ministers-big-statement-about-lockdown-read-exactly-what
मराठवाडा - राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या फुलंब्री येथील मावशी सुषमा शंकरराव देशमुख (वय 78) यांचे तीव्र ह्रदय विकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. वाचा सविस्तर - https://www.esakal.com/marathwada-news/aurangabad/ajit-pawar-aunty-sushma-deshmukh-died-heart-attack-phulambri-aurangabad
विदर्भ - नागपूर महापालिकेने पुढील शैक्षणिक वर्षांपासून इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्यासाठी पाऊले उचलली आहे. वाचा सविस्तर - https://www.esakal.com/vidarbha-news/nagpur/corporations-english-school-next-year-410350
क्रीडा - Australian Open 2021 : रशियाच्या चौथ्या मानांकित डॅनिल मेदवेदेव याने वर्षातील पहिल्या ग्रँडस्लॅम स्पर्धेतील आपली आगेकूच कायम ठेवली आहे. वाचा सविस्तर - https://www.esakal.com/krida/australian-open-2021-medvedev-magnificent-against-rublev-reaches-australian-open-semi-final
मनोरंजन - अभिनेत्री करीना कपूर खानची ड्यू डेट १५ फेब्रुवारी असल्याचं सांगण्यात येत होतं सैफ अली खानच्या बहिणीची एक पोस्ट तुफान चर्चेत आली आहे. वाचा सविस्तर - https://www.esakal.com/manoranjan/kareena-kapoor-khan-crosses-due-date-saif-ali-khan-sister-instagram-post-leaves-netizens
अभिनेत्री कंगना राणावतला सुरक्षा पुरवण्यासाठी किती पैसा खर्च केला जातो, याविषयीची माहिती मिळवण्यासाठी माहिती अधिकार कायद्यांतर्गत अर्ज दाखल करण्यात आला. वाचा सविस्तर - https://www.esakal.com/manoranjan/cannot-compile-cost-security-kangana-says-mha-410376