Crime: तोंडात कापड कोंबले, हातपाय दोरीने बांधले, महिलेला निर्घृणपणे संपवले, २ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, नेमकं काय घडलं?

Women Murder Case: मौगंजमध्ये विवाहित महिलेची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ती घरात एकटीच राहत होती. तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली.
Crime

Crime

sakal

Updated on

मध्य प्रदेशातील मौगंज जिल्ह्यात एक खळबळजनक हत्या प्रकरण उघडकीस आले आहे. नायगढी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बहुती सेंगरन गावात एका ४५ वर्षीय महिलेची तिच्याच घरात निर्घृणपणे हत्या करण्यात आली. महिलेचा मृतदेह संशयास्पद आणि भयानक अवस्थेत आढळल्याने संपूर्ण परिसरात घबराट पसरली. माहिती मिळताच पोलीस आणि एफएसएलचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तपास सुरू केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com