Crime
मध्य प्रदेशातील भिंड येथील मालनपूर पोलीस स्टेशन परिसरात शुक्रवार आणि शनिवारी रात्री एक भयानक घटना घडली. एका महिलेने तिच्या २७ दिवसांच्या मुलाला ठार मारले. तो झोपेत असताना तिने त्याचा गळा दाबून खून केला. शिवाय पती त्याला वाचवण्यासाठी आला तेव्हा तिने त्याच्यावर चाकूने हल्ला केला. त्याचे गुप्तांग कापले. जखमी पतीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमागे धकक्कादायक कारण समोर आले आहे.