Crime News: महिलेला क्रूरपणे संपवले; शीर कापले अन् घेऊन गेले, धक्कादायक घटनेनं खळबळ

Rewa murder case: एका महिलेचा धड नसलेला मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी धड ताब्यात घेतले असून, शीर अद्याप सापडलेले नाही.
Rewa murder case

Rewa murder case

ESakal

Updated on

Crime News: मध्य प्रदेशातील रेवा जिल्ह्यातील बिछिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोही गावात एका महिलेचा धड नसलेला मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली. महिलेचे धड घटनास्थळी पडलेले आढळले, परंतु तिचे शीर गायब होते. घटनेची माहिती मिळताच जमाव जमला. परिसरातील पोलीस, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले आणि एफएसएल पथकालाही पाचारण करण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com