Datia Bypoll BJP Crisis : भाजपने माजी गृहमंत्र्यांचे तिकीट कापले, नाराज कार्यकर्त्यांकडून शहरात जाळपोळ, महामार्ग रोखला; पोलिसांवरही दगडफेक

Narottam Mishra Ticket Cut : समर्थकांनी शहरात दुकाने बंद ठेवून महामार्ग रोखत तीव्र आंदोलन सुरू केले. टायर जाळून आणि घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी पक्षाविरोधात रोष व्यक्त केला. पक्षाचा निर्णय एकतर्फी असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
Angry BJP workers block highway and burn tyres in Datia

Angry BJP workers block highway and burn tyres in Datia

esakal

Updated on

BJP Faces Major Backlash in Datia Bypoll : मध्य प्रदेशातील दतिया विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या घोषणेनंतर भाजपमध्ये असंतोषाचा भडका उडाला असून, माजी गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांचे तिकीट कापल्याने त्यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. दतिया शहरात दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत, तर संतप्त कार्यकर्त्यांनी मुख्य महामार्ग रोखून धरला आहे; तसेच टायर जाळून आणि जोरदार घोषणाबाजी करून आपला रोष व्यक्त केला जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com