Free Travle : सरकारची मोठी घोषणा! रेल्वे, बसनंतर आता विमानातून ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास

राज्य तसेच केंद्र सरकारतर्फे ज्येष्ठ नागरिकांना विविध सेवांमध्ये सूट दिली जाते.
Airport
Airportsakal

Senior Citizens Free Air Travel : राज्य तसेच केंद्र सरकारतर्फे ज्येष्ठ नागरिकांना विविध सेवांमध्ये सूट दिली जाते.

हेही वाचा : प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली

Airport
आता सुट्टीतूनही मिळणार हजारोंचं इन्कम, निर्मला सीतरामन यांचं खास गिफ्ट

रेल्वे, बस प्रवासातदेखील ज्येष्ठ नागरिकांना विविध प्रकरची सूट दिली जाते. मात्र, आता ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे, बसनंतर थेट विमाानातून प्रवास करता येणार आहे. तोदेखील मोफत.

Airport
Siddharth Kiara Wedding : मला कियारासोबत लग्न करायचं होतं पण...; 'बिग बीं'समोर त्याने केला होता खुलासा

विश्वास बसत नाहीये ना? मात्र ही बातमी तंतोतंत खरी आहे. याबाबतची घोषणा स्वतः मुख्यमंत्र्यांनी केली आहे. भिंड येथील संत रविदास यांच्या जयंती आणि चंबळ विभागाच्या विकास यात्रेच्या शुभारंभप्रसंगी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी ही घोषणा केली आहे.

Airport
राज्याचा विकास अदानी अन् अंबानींच्या लेकरांच्या सल्ल्याने! शिंदे सरकारने दिली मोठी जबाबदारी

चौहान म्हणाले की, राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना पुढील महिन्यापासून विमानाने तीर्थयात्रेला जाण्याचा पर्याय उपलब्ध असेल.

या तीर्थक्षेत्र योजनेत संत रविदासांच्या जन्मस्थानासह अनेक ठिकाणांचा समावेश करण्यात आला आहे. या तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचे ज्येष्ठ नागरिक सरकारी खर्चाने तीर्थक्षेत्री जाऊ शकणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com