Meenakshi Natarajan Nomination Rejected : काँग्रेसला मोठा धक्का! राज्यसभेच्या एकमेव उमेदवाराचा अर्ज रद्द; भाजपच्या तक्रारीनंतर ऐनवेळी नेमकं काय घडलं?

Meenakshi Natarajan’s Nomination Rejected : मध्य प्रदेश राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज फौजदारी खटल्याची माहिती न दिल्याच्या आरोपावरून फेटाळण्यात आलाय.
Meenakshi Natarajan Nomination Rejected Rajya Sabha Election Row

Meenakshi Natarajan Nomination Rejected Rajya Sabha Election Row

esakal

Updated on

भोपाळ : मध्य प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या एकमेव उमेदवार असलेल्या मीनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळला (Meenakshi Natarajan Nomination Rejected) आहे. हैदराबाद येथील न्यायालयात प्रलंबित असलेल्या एका फौजदारी खटल्याची माहिती अर्जात नमूद न केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com