Shubham Shelke : महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते शुभम शेळकेंना सशर्त जामीन मंजूर; हिंडलगा कारागृहातून सुटका

Maharashtra Ekikaran Samiti youth leader Shubham Shelke : भाषिकवाद भडकवल्याच्या आरोपाखाली सोमवारी (ता. २४) शेळके यांना अटक करण्यात आली आणि हिंडलगा कारागृहात रवानगी करण्यात आली होती.
Shubham Shelke
Shubham Shelkeesakal
Updated on
Summary

माळमारुती पोलिस ठाण्यात (Malmaruti Police Station) शेळके यांच्याविरोधात समाज माध्यमावर वादग्रस्त पोस्ट केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते शुभम शेळके (Shubham Shelke) यांना पोलिस उपायुक्त रोहन जगदीश यांच्यापुढे झालेल्या सुनावणीत बुधवारी (ता. २६) सशर्त जामीन मंजूर करण्यात आला. त्यानंतर सायंकाळी बेळगाव हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहातून (Hindalga Central Jail) सुटका करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com