साडेतीन शक्तीपीठापैकी एक पुर्ण पिठ असलेल्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सव सुरू आहे.त्यामुळे देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे त्यामुळे तुळजाई नगरी भाविकांनी फुलुन गेली आहे. देवीच्या मुख्य गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.