खालापूर तालुक्यातील माणकिवली येथील एका खाजगी निर्मानाधीन कामावार लोखंडी स्ट्रक्चर कोसळले
० कोसळलेल्या स्ट्रक्चर खाली आडकुन मजूर जखमी
० जखमीची संख्या अद्याप समोर आली नाही परंतु चार पेक्षा जास्त मजूर स्ट्रक्चर खाली आडकल्याची प्राथमिक माहिती
० दोन जखमी मजूरांना खोपोली रुग्णालयात हलवले
० खालापूर पोलिस, स्थानिक ग्रामस्थ तसेच हेल्प फॉउंडेशन हि रेस्क्यु टिम घटना स्थळी दाखल
० मदत आणि बचाव कार्य सुरु